आमचे दैवत आदरणीय पदमभूषण श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आशीर्वाद घेऊन. आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त घेतलेल्या धार्मिक कार्यक्रमचा कार्य अहवाल व राधाकृष्ण प्रतिमा भेट दिली. व साहेबांनी कौतुकाची थाप दिली.व माझ्या सारख्या सामन्य कार्यकर्त्याचे कौतुक केले या पेक्षा माझ्या साठी मोठे काहीही नाही .तसेच माझ्या आलेले माझे युवा सहकारी मित्र बंधू उपस्थित होते.
साहेबांचे असेच आशीर्वाद असावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🌹
आपला जनसेवक :- *अजय समगिर*